जॉन फीट सुद्धा एख माजी पादरी होता. तो त्याच्या आपराधासाठी ५६ वर्ष पोलिसांपासून पळत राहिला. १९६० मध्ये टेक्ससची एक सुंदरी आणि शिक्षिका असणाऱ्या इरीन गरजाचा मृतदेह मेक्कालनच्या एका कालव्यात सापडला. ती पाच दिवसांपासून गायब होती आणि तिला शेवटी भेटलेल्या व्यक्तीने तिला चर्चमध्ये माफीसाठी जाताना पाहिलं होतं, जॉन फीटच्या चर्चमध्ये. जिथे गरजाचं शव सापडलं तिथेच एक मेणबत्तीघर आणि फीटचं एक फोटोग्राफ व्ह्यूवरही सापडलं. यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका महिन्यानंतर अजुन एका महिलेवर तसाच हल्ला झाला.  मारिया गुएर्राने कबुल केलं की जेव्हा ती प्रार्थना करत होती तेव्हा एका माणसाने तिला धरून तिचं तोंड दाबायचा प्रयत्न केला. ती त्या हातांचा चावा घेऊन तिथून पळाली पण तिने जे त्या माणसाचं जे वर्णन केलं ते जॉन फीटशी जुळत होतं. तरीही फीटला अटक होऊ शकली नाही. चर्चने त्याला एरिझोनाला पाठवलं.

 

१९६० च्या केसमध्ये काहीच क्रियाकलाप झाले नाहीत आणि फीट वाचला.  २००२ मध्ये दोन पादरींनी सांगितलं की फीटने एकदा त्यांच्याकडे गरजाच्या खुनाची बाब कबूल केली होती.  २०१४ मध्ये ह्डेल्गो काऊंटीत एका नव्या जिल्हा अटॉर्नीच्या नियुक्तीनंतर २०१६ मध्ये फीट ला इरीन गिरजाच्या खुनासाठी अटक करण्यात आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel