विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया...
काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया
मिळणार नाही तुला आई-बापाची माया...
तुला मिळेण बगला माडी , शेती बाडी मोटार गाडी
आई-बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी

तुला मिळेन पैका -पोर , गणगोत्र मित्र-परिवार
स्वार्थानी गुरफटेलेला हा मायेचा बाजार

आई-बाप जिवंत असता नाही केली सेवा
ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा-देवा
' बुन्धी लाडवाचा ' जेवण करुणी
मग म्हणतो जेवा-जेवा

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
तु समजून उमजून घे वेडया होऊ नको अविचारी
जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया

मुळ लेख - સૌજન્ય : સુજલભાઈ પટેલ
मराठी अनुवाद - जयवंत पाटील बोरसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.