सावळ्या किंवा कृष्णवर्णीय विषयी फारसे चांगले मत नसणाऱ्या आपल्या समाजात सावळ असण हे Inferiority च लक्षण मानल जात. मुलांना फारसा फरक पडत नाही ...मात्र मुलींना मात्र फार त्रासाला सामोरे जाव लागत. वर्ण हा कळत-नकळतपणे व्यक्तीच्या 'Acceptability'वर परिणाम करतो.दुर्दैवानेगेल्या कित्येक वर्षांपासून गोरा रंग हा सौंदर्य ,यश , समृद्धता आणि आनंदच ,टवटवीतपणा च प्रतिक मानला गेला आहे . सातत्याने भारतीयांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन 'corporate World' देखील याच बाबींवर emphasis देत Sperm Bank मध्ये मागणी करताना लोक गोरा रंगाच्या व्यक्तीच sperm prefer करतात. matrimony वर पण सगळ्यांनाच गोऱ्या मुली पाहिजे असतात . (इतकाच काय गायी पेक्षा ,म्हशीच दुध कितीतरी पटीने गुणवान असताना देखील केवळ रंग उजळ म्हणून गायीला मातेचा दर्जा दिला जातो...)
या सर्व प्रकारामुळे कित्येक लोक विशेषतः मुली या Under -Confident आणि घाबरट किंवा Introvert बनत जातात.मुलीच काय मुलं सुद्धा या Colour Syndrome चा शिकार बनतात. अश्या कित्येक मुला मुलींचे खच्चीकरण या मानसिकते मुळे झाल आहे. "आपण 'आपल'पण साजऱ करायला पाहिजे", आपल्याला आपण जसे आहोत तसा अभिमान असायला हवा. दुसर्यांच्या नजरेतून स्वतःला Judge करण्यापेक्षा आपण आपल्याला judge करायला पाहिजे.
चित्रपट आणि TV सारख्या Fair-Colour Obsessive industry मध्ये Confidently आणि Assertively वावरणाऱ्या ओप्रा विन्फ्रे , विल स्मिथ आणि आपल्याकडच्या स्मिता पाटील, रजनीकांत या लोकांच मला खूप कौतुक वाटत. सावळ असण्यामध्ये चुकीच काहीच नाही आणि जर वाईट वाटायचाच असेल तर आपल्याला जे मिळाल आहे. जे मिळवण्यामध्ये आपला काहीच हात नाही अश्या गोष्टींच काय वाईट वाटू द्यायचं...?
'Black Is Beautiful' ही चळवळ भारतात देखील चालवायला पाहिजे...!
मी पण Dusky च आहे आणि Dusky असण मी Celebrate करतो...! इतरांनी ही ते कराव ...! (रजनीकांत ला Dusky आहे म्हणून Acceptability ची भीती वाटायची अस वाचण्यात आल...म्हणून 'उचंबळून' आल...नेहमीप्रमाणे ..! :p) गोरया रंग विषयी अडून बसणारया मुली आणि मुल 'येडे' च वाटतात मला ....!
लेखं- निर्भयसिंह जाधव.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.