शाळा ह्या चित्रपट मध्ये केतकीने सुन जरा हे गाणे अग्नी बेंड च्या साथीने गायले आहे. केतकीचा गळा अत्यंत सुरेख असून तिच्या निरागस चेहेर्या प्रमाणेच तिचा आवाज सुद्धा तसाच निरागस आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.