मानवी इतिहासांत लहान जबाबदारी बहुतेक करून स्त्रिया घेत असत. लहान मुलांना रात्री अपरात्री आई ची गरज लागू शकते म्हणून स्त्रियांची झोप जास्त जागृत असते आणि अर्भकांच्या आवाजाच्या आंदोलनावर त्याची झोपमोड होवू शकते. जास्त झोपणार्या स्त्रिया जास्त चांगले आरोग्य प्राप्त करतात. स्त्रियांना ६ तसा पेक्षा कमी झोप भेटली तर मधुमेह पासून इतर अनेक रोग होवू शकतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.