पुरुषी शरीरात लिंगाचे जे महत्व असते तेच महत्व स्त्री शरीरांत क्लीतोरीस चे असते. सदर अवयव स्त्रीच्या आयुष्भर वाढत राहतो. १८ ते ५० दरम्यान ह्या भागाची वाढ कधी कधी २.५ इंच पर्यंत होवू शकते. कुठल्याही स्थितीत ह्या अवयवाचा सुमारे ४इंच भाग स्त्रीच्या शरीराच्या आंत असतो आणि फार तर अर्धा एक इंचच भाग डोळ्यांना दिसू शकतो.
कधी कधी आपण वर्तमान पत्रांत वाचले असेल कि एखादी महिला खेळाडू लिंग चाचणीत फेल होवून स्त्री ऐवजी पुरुष बनते. अनेकदा हे अश्या मुले घडते कि तिचे क्लीतोरीस पुरुषा प्रमाणे वाढलेले असते. लिंग बदल शस्त्र क्रीयेंत सुद्धा हाच अवयव थोडा बदलून पुरुषीय अवयव बनवला जातो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.