Bookstruck

बीफ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लाल मांसामध्ये झिंक असतं जे डोळ्यांच्या आरोग्याला लाभदायक आहे. य्क्मुळे लिव्हर मध्ये विटामिन ए प्रवाहित होते ज्यांचा वापर डोळ्यांच्या पेशी करतात.

आठवड्यात २ वेळा ठराविक प्रमाणात एक हिस्सा मांस आणि २ हिस्से बीन्स सेवन करावेत. बीन्स हा झिंक चा मोठा स्त्रोत आहेत.

« PreviousChapter ListNext »