बदामात विटामिन ई असते जे डोळ्यांना अतिशय लाभकारक आहे. हे शरीरातील पेशींना ऑक्सीडेशन पासून वाचवते आणि मोतीबिंदू तसेच वयोमानामुळे दृष्टी कमी होणे टाळते.
दररोज बदामाचे सेवन करावे आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.