आपण किती वेळ झोपतो याकडे नीट लक्ष द्या. आपल्या धावपळीच्या आयुष्यात काही लोक केवळ ५ - ६ तास झोपेवर भागवतात. काही कालावधी नंतर ही गोष्ट आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू लागते. स्वतःला ७ - ९ तास झोपण्याची सवय लावून घ्या. आणि पहा की कसा तुमच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वात बदल घडून येईल
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.