एकदा शांतपणे बसून त्या सर्व गोष्टींची एक यादी बनवा ज्यांचे तुम्ही आभार मानायला हवेत. जर अवघड वाटलं तर वस्तूंचा एक आकडा निश्तित करा, उदाहरणार्थ ३ किंवा ५. मग ती वेळ आठवा जेव्हा आपल्याकडे या गोष्टी किंवा वस्तू देखील नव्हत्या. सध्या आपण कोणत्याही परिस्थितीत असू, आपल्याकडे किमान या मौल्यवान गोष्टी तरी आहेत. बघा किती छान वाटेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.