हॉटेल मध्ये ३०% टीप द्या. किंवा एखाद्या गरीब माणसाला काही पैसे द्या. सहज हसून एखाद्याची स्तुती करा. एखाद्या माणसाला आनंदी करून केवळ तुम्हाला स्वतःला आनंद मिळेल असं नाही तर तुम्हाला या गोष्टीची देखील जाणीव होईल की जेव्हा कधी तुम्ही अडचणीत असाल, तेव्हा तुम्हाला मदत करायलाही कोणी तरी निश्चित पुढे येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.