आपल्या सगळ्यांवरच काही अशा जबाबदाऱ्या असतात ज्या आपल्याला मुळीच आवडत नाहीत. कदाचित तुम्हाला तुमची नोकरी आवडत नसेल किंवा आणखी काही काम जे तुम्हाला करायला आवडत नसेल. या सगळ्यांना तुम्ही स्वतःला आपलं आवडतं काम करण्यापासून रोखू देऊ नका. मग तुम्ही ते आवडतं काम पूर्ण करू शकला नाहीत, किंवा लोक तुम्हाला अजब किंवा विचित्र समजुदेत, तरीही जसं जमेल तसं ते काम नक्कीच करा. लक्षात घ्या, आपल्या जीवनाचा अर्थ, उद्देश, आणि किंमत यांचा निर्णय तुम्ही स्वतः करता. कोणत्या उद्दिष्टाला तुम्ही स्वतःला बदलू देऊ नका. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण तुम्ही मौल्यावान आहात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.