धृतराष्ट्राला सौवाली नावाच्या दासीपासून एक पुत्र होता. गांधारी गर्भवती असताना धृतराष्ट्राची देखभाल करण्यासाठी सौवाली ची नेमणूक झाली होती. परंतु धृतराष्ट्रावर तिच्या रूपाने भुरळ पडली आणि अशा प्रकारे दासीपुत्र युयुत्सु चा जन्म झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.