वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्व काही नवीन करण्याच्या शपथा घेतो. नवीन चांगल्या सवयी अंगिकारतो, आणि सफलतेकडे वाटचाल करतो. हीच ऊर्जा आपल्या जीवनाच्या भागीदारासोबत नातं घट्ट करायलाही वापरा. केवळ जास्त वेळ सोबत घालवून किंवा अधिक चांगल्या पद्धतीने मनातल्या गोष्टी सांगून नव्हे - तर या सोप्या सूचनांच्या माध्यमातून सर्व गोष्टी आणखी परिपक्वतेने करून कोणत्याही वयात आपल्या नात्याला एक नवी खुमारी बहाल करा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.