लोकांना वाटतं की जेव्हा कोणी शिंकतो तेव्हा हा आपल्या शिष्टाचाराचा एक भाग आहे की आपण " गॉड ब्लेस यू" म्हणावं. परंतु आजकालचे लोक काहीही म्हणोत, " गॉड ब्लेस यू" प्रत्यक्षात एक अंधश्रद्धा आहे. ६ व्या शतकात लोकांना शिंकण्यावर अभिनंदन केलं जायचं कारण असं मानलं जाई की शिंकून आपण वाईट आत्म्यांना पळवून लावतो. म्हणून केवळ ही " गॉड ब्लेस यू" म्हणण्याची प्रथा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel