मध्य कालीन समाजात असं मानलं जायचं की काळ्या रंगाचं मांजर हे चेटकिणीचं साथीदार असतं. काही लोक तर असंही मानायचे की ७ वर्षांनी अनेक मांजरांचं रुपांतर चेटकीण आणि राक्षसांमध्ये होतं. त्यामुळेच जर काळ्या रंगाचं मांजर आडवं गेलं तर तो एक अपशकून मानला जायचा आणि असं म्हटलं जायचं की त्या रस्त्यावरून जाऊ नये. हिटलर आणि नपोलियन सारखे महा शक्तिवान पुरुष देखील काळ्या मांजराच्या प्रकोपाला घाबरत असत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.