या अंधश्रद्धेबाबत अनेक वेगवेगळ्या समजुती आहेत परंतु हाताला खाज उठणं याचा संबंध अशा माणसाशी आहे जो फारच लोभी आणि पैशांसाठी हपापलेला आहे. काही लोक असं मानतात की डाव्या हाताला खाज उठणं म्हणजे तुम्ही कोणा नवीन व्यक्तीला भेटणार असता आणि उजव्या हाताला खाज उठणं म्हणजे पैशांची प्राप्ती. तर काही लोक मानतात की उजव्या हाताला खाज उठणं म्हणजे पैसे मिळणार आणि डाव्या हाताला खाज म्हणजे पैशांची हानी होणार.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.