एक पर्यावरण संरक्षक सालुमरादा थिम्माक्का या कर्नाटक येथील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्यांना ४ किलोमीटर महामार्गावर २८४ वडाची झाडे लावण्यासाठी ओळखण्यात येतं. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या परंतु महान कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel