मदर तेरेसा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्लाविया मध्ये झाला होता. त्यांना बेघर आणि गरीब लोकांची मैत्रीण आणि बहिण मानलं जायचं. मदार तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, आजारी आणि मरणाला टेकलेल्या लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांच्या या कार्याने जगातील अनेक लोकांना असे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. मदर तेरेसा एक रोमन नन होत्या. वयाच्या २८ व्या वर्षी त्या एका धार्मिक संस्थानात सामील झाल्या.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.