एइसोप्त्रोफोबिया म्हणजे मुळात आरशाची भीती किंवा असंही म्हणता येईल कि आरशाच्या माध्यमातून दुसऱ्या गूढ जगाशी संपर्क होण्याची भीती. या आजाराने बाधित लोक सतत अस्वस्थ असतात, आणि गंमत म्हणजे त्यांना माहित असतं कि आपली ही भीती विनाकारण आहे. त्यांची ही भीती म्हणजे अंधश्रद्धेचा परिणाम असतो ज्यामुळे त्यांना वाटतं की आरसा फुटला तर त्याचं नशिबही फुटेल किंवा आरशात पाहताना त्यांचा दुसऱ्या जगाशी संपर्क होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.