काथिस्फोबिया म्हणजे बसण्याची भीती. ही भीती मुळव्याध या आजारातूनही जन्माला येऊ शकते, परंतु अनेक गंभीर मामल्यामध्ये एखाद्या टोकदार वस्तूवर बसून झालेल्या त्रासामुळे हा आजार उद्भवतो. अनेक वेळा बसायची भीती ही शाळेच्या दिवसात झालेल्या एखाद्या शिक्षेतूनही जन्म घ्जेऊ शकते. काथिस्फोबिया ची लक्षणे आहेत घाम येणे, श्वास जड होणे, अस्वस्थता वाटणे इत्यादी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.