• खडीसाखर, बडीशेप आणि धने समामात्रेत कुटून १-१ चमचा सकाळी पाण्यासोबत घेतल्याने अधिक प्रमाणात चरबी जळते आणि जाडी नाहीशी होते.
• ओला चुना १५ ग्राम, २५० ग्राम साजूक तुपात मिसळून कपड्याने गळून सकाळ - संध्याकाळ ६ - ६ ग्राम चाटण केल्याने जाडी कमी होते.
शेवगा
• शेवग्याच्या पानांचा रस ३ चमचे दररोज सेवन केल्याने त्वचा सैल पडत नाही आणि चरबी कमी होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.