• हिरडा ५०० ग्राम, सैंधव मीठ ५०० ग्राम, आणि काळे मीठ ५०० ग्राम कुटून यात २० ग्राम ग्वारपाठाचा रस व्यवस्थित मिसळून वळवून घ्यावे. रोज रात्री यातील ३ ग्राम चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्याने जाडी कमी होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.