हिमाचल प्रदेश
हे मंदिर आपल्या चमत्कारांसोबत इथे होणाऱ्या तांत्रिक कार्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथे एक कुंड असे आहे, की पाहिल्यावर त्यातले पाणी उकळताना दिसते, परंतु प्रत्यक्षात स्पर्श केल्यास ते पाणी थंड लागते. हे मंदिर पांडवानी शोधून काढले होते येथे देवी सतीची जीभ पडली होती अशी आख्यायिका आहे. येथे देवीचे दर्शन ज्योती स्वरुपात होते
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.