लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रादेवीला अशी विनंती केली की तिने त्याची पत्नी उर्मिलेकडे जावे कारण तो १४ वर्ष झोपणार नाही. तो दिवस रात्र जागून आपला बंधू आणि वाहिनीचे संरक्षण करणार होता.
उर्मिलाने आपल्या पतीच्या या निर्णयाला साथ दिली आणि १४ वर्ष झोपण्याचा निश्चय केला. रात्री ती स्वतःसाठी झोपत असे आणि दिवसा आपल्या पतीसाठी झोपत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.