दक्षिण कर्नाटकात ही प्रथा मद स्नानाच्या दरम्यान
कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात आयोजित केली जाते. दलित किंवा कमी जातीचे लोक
ब्राम्हणांद्वारे सोडलेल्या जेवणाच्या पानावर लोळतात. दरवर्षी ३५००हून
अधिक श्रद्धाळू या विवादास्पद प्रथेमध्ये सहभागी होतात. अशी मान्यता आहे
कि या प्रथेच्या पालनाने त्वचेचे आजार दूर होतात. १९७९ मध्ये “मद स्नानावर”
बंदी घालण्यात आली होती पण नंतर श्रद्धाळू भाविकांच्या सांगण्यावरून ही
प्रथा पुन्हा सुरु केली गेली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.