सती ही हिंदुमध्ये मृत्यूची प्रथा आहे .या प्रथेनुसार ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्याच्या प्रेतासोबत तिने स्वतःला चितेत जाळून घ्यायचं असत. स्त्रिया स्वेचेने सती जात असत आणि याचे पुरावे आहेत. असेही मानले जाई कि ज्या बाईला मुलबाळ नाही तिचे आयुष्य नवऱ्याबरोबर संपून जाते
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.