द्रौपदीचे वडील द्रुपद, पांचाल देशाचा राजा, याने द्रौपदीची निर्मिती केवळ कुरु साम्राज्याचा विध्वंस, आणि ज्या द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव सेनेच्या मदतीने पांचाल राज्याचे विभाजन केले, त्या द्रोणाचार्यांचा पराभव याकरिता केली होती. त्यामुळे द्रौपदी कोणत्याही बालपणाशिवाय आणि माता - पित्याच्या प्रेमाशिवाय एक प्रौढ म्हणून जन्माला आली होती. द्रौपदीचा जन्म हा द्वेषातून, एका कुटुंबाचा विनाश करण्यासाठी झाला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.