दुर्योधन द्रौपदीच्या स्वयंवरात सहभागी झाला नव्हता. यामागे एक कारण आहे. कलिंग ची राजकुमारी भानुमती हिच्याशी त्याचा विवाह झालेला होता, आणि त्याने भानुमतीला वचन दिले होते की तो आयुष्यात दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. त्याने आपले वचन पाळले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.