पुढच्या पतीच्या हवाली होण्याच्या आधी, आपले कौमार्य आणि पावित्र्य पुन्हा मिळवण्यासाठी द्रौपदी अग्नीतून चालत असे. पांडवांना असे कोणतेही नियम लागू नव्हते. त्यांना प्रत्येकाला आपापल्या वेगळ्या पत्नी होत्या. त्या आपल्या आई वडिलांसोबत राहत होत्या. जेव्हा द्रौपदी बाकीच्या भावांसोबत असेल, तेव्हा त्या चार वर्षात त्यांना आपल्या पत्नीला भेटायला प्रवास करून त्यांच्या गावी जावे लागे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.