माझे नांव- शरयू वडाळकर. राहाणार- मालेगांव वय-६६. संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही. आता मुलींची लग्ने झाली. थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते. मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा. जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.