माइग्रेन किंवा स्ट्रोक मुळे उत्पन्न होणाऱ्या या आजारात व्यक्तीची शब्द उच्चारण्याची क्षमता प्रभावित होते ज्यामुळे असं वाटतं की तो फॉरेन एक्सेंट मध्ये बोलत आहे किंवा परदेशी पद्धतीचे उच्चार करत आहे. यातील सर्वांत अलीकडची घटना म्हणजे इंग्लंड येथील सराह कोल्द्विल्ल हिची. गंभीर स्वरूपाच्या मायग्रेन मुळे ती बेशुद्ध झाली आणि जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिचे उच्चार चीनी पद्धातीने होत होते, जरी ती कधीच चीनला गेली नव्हती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.