सर्वसामान्य जनतेला एड्स च्या बाबतीत योग्य ती माहिती नसणे
एड्स किंवा यौन रोगांच्या विषयांना कलंकित समजणे किंवा त्यावर चर्चा न करणे
शिक्षणात यौन शिक्षण आणि जागरुकता वाढवणाऱ्या शिक्षणाचा अभाव
अनेक धार्मिक संघटनांचा गर्भ निरोधाकाना असलेला विरोध
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.