बहमास मध्ये देखील कोणताही आयकर नाहीये. इथे कॅपिटल गेन, उत्तराधिकार किंवा गिफ्ट टैक्स देखील द्यावा लागत नाही. इथे रियल ईस्टेट एक्जीविशन टैक्स (स्टाम्प ड्यूटी) आणि होल्डिंग टैक्स (रियल प्रॉपर्टी टैक्स) द्यावा लागतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.