भगवान शिव आणि विष्णुला समर्पित असलेले हे मंदिर १९८७च्या आसपास निर्माण झाले. या मंदिराचे उद्घाटन कांचीपुरम आणि श्रीलंकेच्या दहा पुजाऱ्यांनी मिळून केले होते. या मंदिराची वास्तुकला हिंदू आणि ऑ परंपरेचे सुंदर उदाहरण आहे. मंदिर परिसरात शिव आणि विष्णु यांच्या सोबत इतर देवी देवतांची सुद्धा पूजा केली जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel