हे मंदिर या क्षेत्रातील सर्वात मोठे मंदिर मानले जाते. वास्तुकलेच्या दृष्टीने पाहायला गेले तर हे मंदिर उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या कलेचे सुंदर मिश्रण आहे. या मंदिरात भगवान शिवांसोबत भगवान गणेश, देवी दुर्गा, भगवान अय्यप्पा, देवी लक्ष्मी इत्यादींचीही पूजा केली जाते. मंदिरातील बऱ्याच मुर्त्या १९८५ मध्ये तामिळनाडू सरकारकडून दान देण्यात आल्या होत्या.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.