मिळाल्यानंतर राणीने त्याला पुन्हा चमकवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे हा हिरा आपल्या १८६ कॅरेट या आकारावरून १०६ कॅरेट चा झाला.
१९७६ मध्ये पाकिस्तान सरकारने इंग्रज सरकारकडे परत देण्यासाठी विनंती केली. भारतानेही आपला दावा दाखवला परंतु तो अजूनही मुकुटाची शोभा वाढवत आहे.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राणीकडे हिरा मागितला तेव्हा तिने दिला नाही. १९५३ मध्ये पुन्हा एकदा मागणी केल्यावर ब्रिटनने नकार दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.