या गार्डनला १८४७मध्ये उटीमध्ये बनवलं गेलं होत. हे गार्डन ५५ एकर भागात पसरलेलं आहे. या गार्डनमध्ये २००० पेक्षा जास्त परदेशी झाडे आणि रोपटी आहेत.या गार्डनची देखरेख तामिळनाडूचे वन विभागिय करतात. या गार्डनमधील विविध प्रकारची झाडे टुरीस्टना आकर्षित करतात. दरवर्षी मे महिन्यात इथे समर फेस्टिवल साजरे केले जाते जे टुरीस्ट खूप पसंत करतात. या गार्डनचे खास आकर्षण फ्लॉवर शो आहे. त्याव्यतिरिक्त एक लिली पाउंड आणि एक कॉर्क नावाचे झाड आहे जे हजारो वर्षापूर्वीचे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel