शुक्राचार्यांनी कधी कुणाशी युद्ध केलं नाही पण आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांना अनेकदा राक्षसांना जिंकवून दिलं. त्यांना शंकराने मृतसंजिवनीचे ज्ञान दिले होते ज्यामुळे ते राक्षसांना मरतेक्षणी जिवंत करत असत. त्यांनी रावणाला व त्याच्या आीला अनेकदा प्रभावित करून आपल्याला हवी ती कामं करवून घेतली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.