कंस श्रीकृष्णाचे मामा होते. त्याने फक्त आपले वृद्ध वडिलच नाही तर आपली बहीण आणि तिच्या पतीलाही बंदी बनवलं कारण अशी आकाशवाणी झाली होती की त्यांचा आठवा मुलगा त्याच्या मृत्यूला कारणीभूत असेल. स्वतः जिवंत रहाण्यासाठी त्याने त्याच्या नवजात भाच्यांचे वध केले. पण कृष्णाला त्याच्या वडिलांनी गोकूळनंदाच्या घरी सोडलं. शेवटी कृष्णाने मोठे झाल्यावर कंसाचा वध केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.