भारताने पाठोपाठ power reactors हि बांधण्यास तारापुर येथे सुरवात केली. हा वेळ पर्यंत अमेरिका भारतविरोधी नव्हती. तारापुरला अमेरिकन कंपनीनेच मुख्य काम केले. power reactors मधील fuel rods मधील U238 चेहि pu239 - pu240 या प्लुटोनिअम Isotopes मध्ये रूपांतर होतेच. fuel rods थोडाच काळ - ४-५ महिने रिअॅक्टरमध्ये वापरलेले असले तर pu240 थोडा व pu239 जास्त असतो. fuel rod मधील युरेनिअम संपेपर्यंत तो वापरला गेला तर pu240 जास्त प्रमाणात बनतो. त्याचा वापर करतां येत नाहीं. तारापुर येथील पॉवर रिअॅक्टर्सचे डिझाइन असे आहे कीं रिअॅक्टर पूर्णपणे बंद न करतांहि त्यांतील काही fuel rods बदलतां येतात त्यामुळे तसे ते काढले म्हणजे pu239-pu240  मिळवतां येते. त्यामुळे तेथेहि भारताने प्लुटोनिअम प्लॅंट बांधले. यामुळे पुढील रिअॅक्टर्ससाठी भारताला स्वत:चे प्लुटोनिअम मिळू लागले. तसेच प्लुटोनिअम बॉंबसाठीहि! हेच पुढील वादांचे मूळ आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारत आणि अणुशक्ति


क्या है बिटकॉइन
छावणी
१८ ऐतिहासिक योगायोग
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा
शिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत
भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
हर हर महादेव- भाग १
रहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान  - भाग १
महाभारतातील कर्णकथा
नलदमयंती
प्राचीन भारतातली काही शहरं भाग २
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे  अजूबे
जॉब इंटरव्यू टिप्स
The Immortals