शरीर मुख्यत्वे करून ३ प्रकारचे असते - स्थूल, सूक्ष्म आणि कारण. जेव्हा व्यक्ती मरण पावते तेव्हा स्थूल शरीर सोडून पूर्णतः सूक्ष्म शरीरातच विराजमान होऊन जाते. सूक्ष्म शरीर विस्मृत झाल्यानंतर व्यक्ती दुसरे शरीर धारण करते. परंतु कारण शरीर हे बीज रूप आहे जे अनंत जन्मापर्यंत आपल्या सोबत राहते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.