• टाईम मासिकासि कवर परटाईम मैगजीन ने त्यांच्या ७५ व्या वाढदिनी आपल्या आवरणावर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती ज्यामाद्धे आईनस्टाईन देखील होते.

  • १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना झाली

  • चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे.
  • एका क्षुद्र ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे.
  • सर्बियाच्या सर्वांत मोठ्या विद्युतगृहाचे नाव TPP टेस्ला आहे.
  • अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे.
  • सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे.
  • त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो.
  • बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे.
  • सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel