गरुड पुरण हिंदू धर्माच्या प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. वैष्णव संप्रदायाशी संबंधित गरुड पुराण सनातन धर्मात मृत्युच्या पश्चात सद्गती मिळवून देणारा म्हणून मानला जातो. त्यासाठीच सनातन हिंदू धर्मात मृत्यू नंतर गरुड पुराण पठणाची प्रथा आहे. अठरा पुराणांमध्ये गरुड महापुराणाचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. याचे दैवत स्वतः भगवान विष्णू असल्यामुळे हे वैष्णव पुराण आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.