१५ व्या शतकात एक रहस्यमय लिपी लिहिण्यात आली आणि तिला २४० पानांच्या एका पुस्तकात संकलित देखील करण्यात आले. वैज्ञानिक तिला वोय्निच मेन्युस्क्रिप्ट (Voynich Manuscript) असे म्हणतात, परंतु आजपर्यंत ही भाषा कोणीही वाचू शकलेले नाही. ती वाचण्यात वैज्ञानिक आतापर्यंत १०० टक्के अयशस्वी झाले आहेत. अनेक लोक दावा करतात की ही लिपी परग्रहावरून आलेल्या लोकांनी लिहिली आहे, परंतु कारण काहीही असो, ही लिपी आजपर्यंत कोणालाही वाचता आलेली नाही
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.