https://eoshorizon.files.wordpress.com/2015/07/lagoon-green-water-wallpapers.jpg

पाण्याचा स्वभाव स्वच्छ, मधुर आणि पवित्र करणारा आहे. गंगाजलाची महिमा तर सर्वांनाच माहिती आहे. पाण्याच्या गुणांनी साधकाला आपले व्यक्तिमत्व शुद्ध, कोमल, मधुरभाषी, व लोक-पावन वनवाण्याचे शिक्षण मिळते. असे की त्याचे दर्शन, स्पर्श अथवा नामस्मरण करणारा देखील पवित्र होऊन जाईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel