गळाला लावलेल्या चाऱ्याच्या मोहात पडून मासा आपले प्राण गमावून बसतो. त्याच प्रकारे स्वाद आणि इंद्रिय सुखाचा लोभी मनुष्य देखील अनेक दुःख भोगतो. तेव्हा साधकाला आपल्या इंद्रियांवर संयम ठेवला पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.