हा पक्षी जोपर्यंत माणसाचा तुकडा आपल्या चोचीत पकडून राहतो, तोपर्यंत बाकीचे पक्षी त्याच्यावर आक्रमण करत आणि त्याला चोचीने टोचत राहतात. तो माणसाचा तुकडा खाली टाकून दिल्यावरच त्याची सुटका होते आणि संकट नाहीसे होते. यावरून शिकवण मिळते की अनावश्यक संचय किंवा संग्रह केल्यास संकटांचा सामना करावा लागतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.