गर्भधारणेपासून ते यज्ञोपवीत पर्यंत चे संस्कार, भोजन विधी, ओंकार आणि गायत्री मंत्राच्या जपाचे महत्व, अभिवादन विधी, विवाहयोग्य युवक युवतींची शुभ - अशुभ लक्षणे, विवाहाचे आठ प्रकार, पतिव्रता स्त्रिया - पुरुष आणि राजपुरुष यांची शुभ अशुभ लक्षणे, चतुर्थी व्रत, नागपंचमी व्रत, सर्पदंशाने पिडीत मनुष्याची लक्षणे, सर्पांच्या विषाचे वेग, शरीरात विष पोचणे, त्याचा प्रभाव आणि सर्पदन्शाची चिकित्सा विशी, षष्ठी व्रत ( छठ - बिहार), भगवान सूर्यदेवाच्या महात्म्याशी निगडीत अद्भुत आणि विलक्षण कथा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel