'राम' चे उलट होते 'मार'. 'मार' शब्द बौद्ध धर्माचा शब्द आहे. 'मार'चा अर्थ आहे - इंद्रियांच्या सुखातच रत राहणारा, आणि दुसरा अर्थ आहे वादळ किंवा तुफान. रामाला सोडून जी व्यक्ती अन्य विषयांत मन रमवते, मार त्याला तसेच भुईसपाट करते जसे सुकलेल्या वृक्षाला वादळाने करावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.